Loading...
Get FREE Surprise gift on the purchase of Rs. 2000/- and above.
-15%

Vedic Ganit (वैदिक गणित) Marathi Edition

191.00

Author Shri Bharati Krsna Tirthaji
Publisher Motilal Banarasidass
Language Marathi
Edition 1st edition, 2015
ISBN 978-81-208-3975-5
Pages 435
Cover Paper Back
Size 14 x 2 x 22 (l x w x h)
Weight
Item Code MLBD0153
Other Dispatched in 1-3 days

10 in stock (can be backordered)

Compare

Description

वैदिक गणित (Vedic Ganit) पुरीच्या गोवर्धनमठाचे शंकराचार्य, ब्रह्मलीन जगद्‌गुरु स्वामी शूरी भारतीकृष्णतीर्थजी महाराज हृयांनी वैदकि गणतिावद्दल केलेले अलौककि असे संशोधन गेल्या शतकाल लोकांसमोर आले. दुर्दैवाचा भाग असा की त्यांनी लहिलिली सर्वच्या सर्व भाग म्हणजे सोळा खंड गहाळ झाले. स्वामीजींनी नव्या जोमाने पुनर्लेखन करायला सुरुवात केली खरी परंतु त्यांच्या प्रकृतीअस्वास्थ्यामुळे फक्त पहलिाच खंड ते लहूि शकले जो आज आपल्याला उपलब्ध आहे, याच पहल्यिा इंग्रजी खंडाचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

सध्याच्या शालेय जीवनात गणतिाबद्दल वदिद्यार्थ्यांमध्ये गोडी नर्माण व्हावी अशा प्रकारे गणति शकिवलं जाणं दुरापास्त वाटण्याचं प्रमुख कारण म्हणजे वद्यिार्थ्यांच्या वयाचा व आकलन शक्‌तीचा ताळमेळ घालून गणतिं सोडवण्याच्या पद्धतीबद्दल आपल्याकडील शक्क्षिणपद्धतीत पुरेसा वचिार झालेला नाही, गणति या वषियाचं सखोल ज्ञान तसंच जबाबदारीने व तळमळीने शकिवणिा पुरेशा शक्क्षिकवर्गाचा अभाव हेही एक कारण आहेच. वैदकि गणतिाचे योग्य त्या वयात शक्क्षिण दल्यिास गणतिाबद्दलची भीती दूर होण्यास मदत तर होईलच, परंतु सर्वंकष वचिार करण्याची सवय वद्यिार्थ्यांना लागून शक्षिणासाठी आवश्यक अशी भूमिका तयार होण्यास मदत होईल.

वैदकि गणति म्हणजे वेदांमधील ऋचांचे शब्दशः भाषांतर असा चुकीचा समज पसरलेला दसितो. जगद्‌गुरु स्वामी श्री भारतीकृपणतीरत्थजी महाराज हृयांनी दीर्घकाळ तपश्चर्या करून योगसाधनेबरोबरच गणतिातील वविधि वषियांचा खूप सखोल असा अभ्यास केला व गणतिातील वविधि अंगांशी संबंधति सोळा सूत्रे योजली. वैदकि गणति ह। वषिय आत्मसात करण्यासाठी ह्या सूत्रांच्या अभ्यासाबरोबरच कसून सराव करणे अत्यावश्यक आहे. वैदकि गणति शकिण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही. शालेय वद्यिार्थ्यांबरोबरच मोठ्या लोकांनीही ह्यांतील सूत्रे अभ्यासली तर एकूणच अधकि वचिारमंथन होऊन, कदाचति त्यातूनच स्वामीजीना जी बाकीची सूत्रे सुचली होती व जी आता उपलब्ध नाहीत, त्यांवर अधकि प्रकाश पडू शकेल.

मूळच्या इंग्रजी पुस्तकाचा मराठीत अनुवाद करीत असताना गणतिातील इंग्रजी पारभिाषकि शब्दांना समानार्थी असे जे मराठी शब्द योजण्यात आले आहेत त्यातील महत्त्वाचे काही शब्द पुढे येणा शब्दसूचीत दलि आहेत. या कामात महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयाने पर्काशति केलेला गणतिशास्त्र परभिाषा कोश उपयोगास आला. जथि योग्य असे शब्द उपलब्ध नव्हते तथि संस्कृत शब्दांची योजना करण्यात आली आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Vedic Ganit (वैदिक गणित) Marathi Edition”

Your email address will not be published. Required fields are marked *

Quick Navigation
×